Home / Recipes / Shevlanchi bhaji

Photo of Shevlanchi bhaji by Maya Joshi at BetterButter
574
8
0.0(0)
0

Shevlanchi bhaji

Feb-05-2018
Maya Joshi
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Simmering
  • Sauteeing
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. शेवळीच्या ५ जुड्या
  2. २ कांदे
  3. तेल, हळद, तिखट, मिठ, साखर
  4. गोडा मसाला, धनेजिरे पावडर
  5. शेवळी बरोबर आवळ्या सारखी फळ मिळतात ती ८-१०

Instructions

  1. चित्रात दाखवल्याप्रमाणे शेवळी सुटी करुन घ्यावी.
  2. आतल्या दांड्याला वरती केशरी भाग असतो तो कापून शेवळी चिरावी.
  3. २ डाव तेलात शेवळी झाकण देवुन १० मिनिटे परतून घ्यावी.
  4. मधेमधे ढवळत राहावे.
  5. गँस बंद करावा.
  6. दुसर्या पातेल्यात तेल, राई, हिंगाची फोडणी करुन चिरलेला कांदा घाला.
  7. शेवळ, हळद, तिखट, मिठ साखर घाला.
  8. शेवळाबरोबर आवळ्यासारखी फळ मिळतात ती ठेचून त्यातल्या बिया काढून मिक्सर करुन ते पाणी गाळून भाजीत घाला.
  9. त्यामुळे भाजी खाजत नाही.
  10. शिजल्यावर २ चमचे बेसन लावा. ऊकळू द्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE