Home / Recipes / Palak bathuaa Sag

Photo of Palak bathuaa Sag by Vaishali Joshi at BetterButter
1592
4
0.0(0)
0

Palak bathuaa Sag

Feb-05-2018
Vaishali Joshi
0 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Palak bathuaa Sag RECIPE

खुप पौष्टिक भाजी आहे ही

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Bihar
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. २५० ग्राम पालक
  2. २५० ग्राम बथुआ /चाकवत /चंदनबटवा
  3. १ टोमेटो
  4. १ कांदा
  5. ४ हिरव्या मिर्च्या
  6. ७-८ लसूण पाक्ळ्य़ा
  7. १ वाटी भर हिरवे मटार चे दाणे
  8. १ चमचा भाजेलेले ज्वारी पीठ किंवा कणीक
  9. तेल
  10. तिखट
  11. मीठ
  12. हळद
  13. जीर
  14. लिंबू रस

Instructions

  1. पालक आणि बथुआ भाजी धुवून एका भांड्यात कुकर मधे १ शिट्टी काढून थंड करून मिक्सर मध्ये भाजलेले पीठ घालून बारीक़ वाटुन घ्या
  2. कढईत तेल घाला आणि जीर आणि ठेचलेला लसुण घाला
  3. बारीक़ चिरलेला कांदा , बारीक़ चिरलेली मिर्ची , मटार आणि टोमेटो टाकून परता
  4. तिखट हळद टाकुन बारीक़ केलेली पेस्ट घाला थोड पाणी घालून ढव्ळा
  5. चवी नुसार मीठ आणि लींबा चा रस टाकुन एक वाफ आणून भाकरी किंवा पराठे सोबत सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE