Home / Recipes / Harbhryahya palyachi bhaji

Photo of Harbhryahya palyachi bhaji by Aarti Nijapkar at BetterButter
976
3
0.0(0)
0

Harbhryahya palyachi bhaji

Feb-08-2018
Aarti Nijapkar
5 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Steaming
  • Sauteeing
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. हरभऱ्याची सुखलेली पाने १ वाटी
  2. लसूण पाकळ्या ५ ते ६
  3. आलं १/२ इंच
  4. हिरवी मिरची ३ ते ४
  5. कोथिंबीर १ मोठा चमचा
  6. जिरं १/२ लहान चमचा
  7. शेंगदाणे २५ ग्रॅम
  8. मुगाची डाळ १५ ग्रॅम
  9. कोकम ३ ते ४
  10. हळद चिमूटभर
  11. मीठ स्वादानुसार
  12. तेल १ मोठा चमचा

Instructions

  1. प्रथम हरभराचा सुखा पाला साफ करून पाण्यात २५ ते ३० मिनिटे भिजवून ठेवा मग चिरून घ्या
  2. मुगाची डाळ पाण्यात भिजवून ठेवा १० मिनिटे
  3. आता हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे , आलं, लसूण , शेंगदाणे हे सर्व मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या थोडं पाणी घालून पेस्ट बनवून घ्या
  4. आता कढई मध्ये तेल गरम करून त्यात वाटलेलं मसाला घालून चांगलं परतवून घ्या , मिरचीचा कच्चा व तिखट पणा जाईपर्यंत तेलात परतवून घ्या
  5. आता हरभऱ्याच्या पाला , भिजवलेली मुगाची डाळ , हळद , कोकम स्वादानुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या थोडा पाणी घालून १० ते १५ मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्या
  6. गरमागरम हरभऱ्याच्या पाल्याची भाजी तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE