Home / Recipes / Kothimbir methi vadi Makhani

Photo of Kothimbir methi vadi Makhani by Aarti Nijapkar at BetterButter
1321
4
0.0(0)
0

Kothimbir methi vadi Makhani

Feb-11-2018
Aarti Nijapkar
20 minutes
Prep Time
35 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Punjabi
  • Pan fry
  • Steaming
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. कोथिंबीर मेथी वडी
  2. कोथिंबीर १/२ कप
  3. कोथिंबीर १/२ कप
  4. बेसन ४ मोठे चमचे किंवा गरजेनुसार
  5. आलं लसूण पेस्ट १ लहान चमचा
  6. हिरवी मिरची पेस्ट १/२ चमचा
  7. जिरे कुटलेले १/२ लहान चमचा
  8. पांढरे तीळ १ मोठा चमचा
  9. हळद चिमूटभर
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल वडी तळण्यासाठी
  12. मखणी ग्रेव्ही
  13. टोमॅटो ४ ते ५ मोठे
  14. गाजर चिरलेले २ मोठे चमचे
  15. कांदे चिरलेला १/२ कप
  16. काजू ७ ते ८
  17. आलं लसूण पेस्ट १ लहान चमचा
  18. जिरे १/२ लहान चमचा
  19. लवंग २ ते ३
  20. टोमॅटो केचप २ मोठे चमचे
  21. कसुरी मेथी १ लहान चमचा
  22. लाल तिखट १ १/२ मोठा चमचा
  23. गरम मसाला १ लहान चमचा
  24. बटर २ मोठे
  25. मीठ चवीनुसार
  26. फेश क्रीम २ मोठे चमचे

Instructions

  1. कोथिंबीर मेथी वडी
  2. कोथिंबीर आणि मेथी धुवून चिरून घ्या मग आलं लसूण पेस्ट , हिरवी मिरची पेस्ट , कुटलेले जिरे , पांढरे तीळ हळद , बेसन व चवीनुसार मीठ एकजीव करून घ्या. वड्यांसाठी जसा मिश्रण असतं त्या जाडीचा ठेवा
  3. एक ताटाला तेल लावून मिश्रण घाला व वाफवून घ्या १० ते १२ मिनिटे
  4. गार करून छोट्या आकाराचे कप करा मग तेलात परतवून घ्या
  5. मखणी ग्रेव्ही
  6. टोमॅटो बारीक चिरून घ्या कांदे बारीक चिरून घ्या काजू पाण्यात भिजवून ठेवा
  7. आता एक मोठी कढई किंवा पातेलं घ्या त्यात तेल घाला टोमॅटो , गाजर व लवंग मंद आचेवर भाजा १० ते १२ मिनिटे तेल सुटेपर्यंत परतावेत टोमॅटो ला लाल तरी येईपर्यंत तेलात परतावे, व गार करावे ह्याची बारीक पेस्ट बनवून घ्या पाण्याचा वापर करू नका
  8. आता एक पॅन घ्या त्यात बटर व तेल घाला मग जिरे घालून परतवून घ्या १ मिनिटे
  9. चिरलेला कांदा व आलं लसूण पेस्ट घालून चांगल परतवून घ्या कांदा पारदर्शक होईपर्यंत करा मग टोमॅटो केचप घाला
  10. मग टोमॅटो पेस्ट घाला एक उकळी येऊ द्या
  11. आता लाल तिखट , गरम मसाला , साखर , बटर व मीठ घालून मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्या खमंग सुटेपर्यंत
  12. कसुरी मेथी हाताने चालून टाका मसाला एकजीव करून हा मसाला आपल्याला १० ते १५ मिनिटे परतवून घ्यायचं आहे
  13. मग फ्रेश क्रीम घाला व आच बंद करा
  14. दुसरा पॅन घ्या त्यात बटर घालून तयार मसाला पुन्हा भाजून घ्या चव चाखून बघा मग तयार मखणी मसाल्यात कोथिंबीर मेथी वडे सोडून द्या
  15. कोथिंबीर मेथी वडे मखणी तयार आहे गरमागरम खा, चपाती रोटी सोबत खा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE