Home / Recipes / Raw Cashew curry

Photo of Raw Cashew curry by Abhi C at BetterButter
1553
5
0.0(0)
0

Raw Cashew curry

Feb-12-2018
Abhi C
60 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Main Dish

Ingredients Serving: 4

  1. पाव किलो सोललेले ओले काजूगर
  2. २ कांदे
  3. २ बटाटे
  4. २ बटाटे
  5. अर्धा ओला नारळ किसून
  6. लसुण
  7. आले
  8. गरम मसाला पावडर
  9. तिखट
  10. तिखट
  11. मीठ
  12. कोथिंबीर
  13. तेल

Instructions

  1. काजूगर रात्री कोमट पाण्यात भिजत घालून सकाळी सोलावेत. बटाट्याची साले काढून तुकडे करावेत.
  2. प्रथम कढईत तेल टाकून जीरे-मोहरी, कांदा, लसुण व टोमॅटो टाकून चांगले परतवून घेणे.
  3. चांगले शिजल्यावर त्यात सोललेले काजू व बटाट्याचे तुकडे टाकून त्यात आवडीनुसार तिखट, हळद, मीठ व पाणी घालून शिजु द्यावेत.
  4. नंतर भाजलेल्या कांदा - खोबर्‍याचे वाटप करुन ते त्यामध्ये घालावे व पुन्हा चांगले शिजवून घ्यावेत. उकळ्या आण्याव्यात.
  5. उतरताना गरम मसाला पावडर घालावी व एक उकळी आणावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उतरावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE