Home / Recipes / Lapsi / Daliya

Photo of Lapsi / Daliya by Aarti Nijapkar at BetterButter
1970
4
0.0(0)
0

Lapsi / Daliya

Feb-19-2018
Aarti Nijapkar
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Gujarat
  • Boiling
  • Steaming
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. लापशी / दलिया २५० ग्रॅम
  2. गूळ १५० ग्रॅम
  3. तूप २ मोठे चमचे
  4. लवंग २
  5. काळीमिरी ३ ते ४
  6. हिरवी वेलची १ ते २
  7. सुकं खोबरं ५ ते ६
  8. बदाम १ ते २
  9. बडीशेप १ लहान चमचा
  10. पाणी ३०० मिली किंवा गरजेनुसार

Instructions

  1. लापशी तुपात चांगले भाजून घ्या मध्यम आचेवर थोडं लालसर भाजून घ्या व ताटात कडून घ्या
  2. त्याच टोपात तूप घालून लवंग ,काळीमिरी , बदाम , वेलची , बडीशेप , खोबरं , भाजून घ्या
  3. मग पाणी घालून घ्या पाणी थोडं गरम झाले की गूळ घाला
  4. मग पाणी व गूळ चांगल उकळून घ्या
  5. चांगली उकळी आली की लापशी घालून एकजीव करून घ्या
  6. मग झाकण ठेवून शिजवून घ्या १५ ते २० मिनिटे
  7. मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहा जेणेकरून टोपाला लागणार / चिटकणार नाही
  8. लापशी चांगली शिजवून घ्या
  9. गरमागरम लपशी वर तुपाची धार सोडा
  10. आता सर्वानी लापशीचा आनंद घ्यावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE