Home / Recipes / sandge bhaji

Photo of sandge bhaji by साची सचिन at BetterButter
3951
7
0.0(0)
0

sandge bhaji

Feb-19-2018
साची सचिन
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT sandge bhaji RECIPE

ही महाराष्ट्रातील एक पारंपरिक भाजी आहे.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra

Ingredients Serving: 4

  1. १ वाटी मिक्स डाळीचे सांडगे
  2. १ मोठा कांदा चिरलेला
  3. १ बटाटा बारीक़ चिरलेला
  4. १/२ चमचा राई आणि जीर
  5. चविनुसार कांदा लसुन मसाला
  6. हळद
  7. हींग
  8. ४-५ कडीपत्ता पाने
  9. २ चमचे शेंगदाणा कूट
  10. चविनुसार मिठ
  11. कोथिंबीर

Instructions

  1. एका कढईत सांडगे तेल न टाकता मध्यम आचेवर चांगले खरपुस भाजुन घ्यावे
  2. आता एक प्लेट मधे काढून ठेवावे.
  3. त्यात काढईत २ चमचे तेल घेऊन त्यात राई आणि जीर फोड़नीला द्यावे कडीपत्ता घालावा.
  4. मग त्यात कांदा घालुन चांगला गुलाबी रंगावर परतावा.कांदा परतला की
  5. त्यात कांदा लसुन मसाला,गरम मसाला, घालुन परतावे
  6. आता त्यात सांडगे आणि बटाटे घालुन सर्व चांगले परतून घ्यावे
  7. आता त्यात १ पेला गरम पाणी घालावे
  8. आणि भाजी १५ मिनिटे मध्यम गॅस वर वाफवुन घ्यावी
  9. सांडगे शिजले नसतील तर अजुन थोड़ पाणी घालुन पुन्हा ५ मिनिटे शिजवून घ्यावे
  10. सांडगे चांगले शिजले की चेक करुन २ चमचे शेंगदाणा कूट आणि कोथिंबीर घालावि.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE