Home / Recipes / Karlyachi ambat goad bhaji

Photo of Karlyachi ambat goad bhaji by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1954
3
0.0(0)
0

Karlyachi ambat goad bhaji

Feb-20-2018
Rajlaxmi Padsalge
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. कारले - पाव किलो
  2. कांदा - 1
  3. लसुण - 8 ते 10 पाकळ्या
  4. जिरे, मोहरी
  5. तिखट, मीठ, हळद, काळ तिखट
  6. गूळ - 1 छोटी वाटी
  7. तेल
  8. चिंचेचे पाणी
  9. शेंगदाणे कुट -अर्धा वाटी
  10. तिळ कुट - अर्धा वाटी
  11. कोथिंबीर

Instructions

  1. प्रथम कारले धुवून चिरून घेणे
  2. कढई मध्ये तेल टाकून त्यात जिरे मोहरी टाकून तडका देणे
  3. त्यात चिरलेला कांदा टाकणे व चांगले परतून घ्यावे
  4. ठेचलेला लसुण टाकणे
  5. कारले टाकून चांगले भाजून घेणे
  6. तिखट, मीठ हळद घालणे परतून घ्यावे
  7. काळे तिखट घालणे
  8. चिंचेचे पाणी घालावे. व थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे
  9. शेंगदाणे कुट, तिळ कुट, कोथिंबीर टाकून शिजवून घ्यावे
  10. गूळ टाकावे. शिजवून घ्यावे
  11. भाजी तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE