Home / Recipes / Sabudana Wada

Photo of Sabudana Wada by Archana Lokhande at BetterButter
710
7
0.0(0)
0

Sabudana Wada

Feb-21-2018
Archana Lokhande
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Indian
  • Roasting
  • Snacks

Ingredients Serving: 4

  1. साबुदाणा २ वाटी
  2. बटाटा १ मोठा
  3. जिरे १ चमचा
  4. मीठ
  5. हिरवी मिरचीची पेस्ट २-३ चमचे
  6. लिंबाचा रस १/२ चमचा
  7. साखर १/४ पेक्षा कमी
  8. तेल किंवा तुप आवडीने तळण्यासाठी
  9. शेंगदाण्याचा कुट ३ चमचे

Instructions

  1. साबुदाणा पाण्यात धुवून नंतर थोडे पाणी ठेवून ४-५ तास भिजत ठेवला.
  2. उकडलेला बटाटा कुसकरून घेतला.
  3. तोपर्यंत एका बाऊलमध्ये साबुदाणा, जिरे, बटाटा,मीठ,साखर, शेंगदाण्याचा कुट,लिंबाचा रस घालून मिक्स करून त्याचे वडे बनवून घेतले.
  4. आता गँसवर आप्पे पात्रात थोडे तुप घालून गरम करत ठेवले.
  5. आप्पे पात्र गरम झाल्यावर त्यात वडे ठेवून दोन मिनिटे झाकण ठेवून दिले.
  6. वडे पलटून पुन्हा थोडे तुप घालून साबुदाणा वडा सोनेरी रंगावर झाल्यावर गँस बंद केला.
  7. तयार साबुदाणा वडा चटणी बरोबर सर्व्ह करा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE