Home / Recipes / VANGYACHI hatleli khandeshi bhaji

Photo of VANGYACHI hatleli khandeshi bhaji by Chayya Bari at BetterButter
983
4
0.0(0)
0

VANGYACHI hatleli khandeshi bhaji

Feb-22-2018
Chayya Bari
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Steaming
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. वांगी३
  2. हिरवी मिरची लसूण आले पेस्ट
  3. कांदा छोटासा
  4. हळद
  5. मीठ
  6. तेल
  7. जिरे,मोहरी,हिंग,तमालपत्र फोडणीला
  8. तेल फोडणीसाठी
  9. दाण्याचा कूट २चमचे
  10. बारीक केलेले खोबरे २चमचे
  11. सुक्या लाल मिरच्या
  12. लसूण पाकळ्या
  13. थोडेसे शेंगदाणे
  14. कोथिंबीर,लिंबू

Instructions

  1. तयारीत वांगे कुकरमध्ये हळद मीठ घालून शिजवावे
  2. तसेच आले,लसूण,मिरची पेस्ट करावी
  3. खोबरे मिक्सरवर फिरवून बारीक करावे कोथिंबीर कापून घ्यावी
  4. तेल तापवून जिरे,मोहरी,हिंग,तमालपत्र फोडणी करावी कांदा घालावा
  5. मग शेंगदाणे घालून जरा कुरकुरीत झाले की मिरची आले लसूण पेस्ट घालावी
  6. मग लाल मिरची खोबरे कूट व शेंगदाणे कूट घालून हलवावे किंचित पाणी घालावे व तेल सुटेस्तोवर परतावे
  7. मग शिजलेले वांगे हातून घ्यावे व फोडणीत घालावे मिक्स करावे
  8. गरजेप्रमाणे पाणी घालून उकळी घ्यावी
  9. लसणाच्या पाकळ्या तळून घालाव्या व कोथिंबीर घालून लिंबासह सर्व्ह करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE