Home / Recipes / MUGVADYA vangi

Photo of MUGVADYA vangi by Chayya Bari at BetterButter
439
4
0.0(0)
0

MUGVADYA vangi

Feb-22-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Boiling
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. वांगी २
  2. मुगवड्या १/२वाटी
  3. तिखट१चमचा
  4. काळा मसाला १चमचा
  5. हळद १/२चमचा
  6. मीठ चवीपुरते
  7. आले लसूण पेस्ट १/२चमचा
  8. जिरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  9. तेल
  10. कोथिंबीर थोडी

Instructions

  1. तयारीत वांगी कापून धुवून घ्यावी
  2. मुगवड्या तेलावर परतून घ्यावा
  3. तेल तापवून जिरे मोहरी हिंग फोडणीत घालावा
  4. आले लसूण पेस्ट घालावी कोथिंबीर घालावी
  5. मग तिखट मीठ हळद काळा मसाला घालावा
  6. मग वांग्याच्या फोडी घालून हलवावे व मुगवड्या घालाव्या
  7. उकळते पाणी घालावे
  8. ५मिनिटाने गॅस बारीक करून झाकण ठेवावे व भाजी शिजू द्यावी
  9. अधून मधून हलवावे वांगी व वड्या शिजलीकि भाजी तयार
  10. भाकरीबरोबर सर्व्ह करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE