Home / Recipes / dhebare

Photo of dhebare by Hemangi Purohit at BetterButter
705
12
0.0(0)
0

dhebare

Feb-25-2018
Hemangi Purohit
10 minutes
Prep Time
45 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT dhebare RECIPE

एक पारंपरिक गुजराथी प‍ाककृती

Recipe Tags

  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. बारीक चिरलेली मेथी एक वाटी
  2. बाजरीचं पीठ २ वाट्या
  3. लाल तिखट २ चमचे
  4. धणेजिरे पावडर १ चमचा
  5. हळद १/२ छोटा चमचा
  6. अोवा १ छोटा चमचा
  7. साखर चिमुटभर
  8. मीठ १ चमचा किंवा चवीनुसार
  9. ताक १ मोठी वाटी
  10. तेल
  11. १ चमचा तीळ

Instructions

  1. साहित्य
  2. वरील सर्व साहित्य तीळ सोडून एकत्र भिजवून गोळा करून घ्या.
  3. कुकरमध्ये थोडं पाणी ठेवा. कुकरच्या भांड्यात अर्धच पाणी घालून ते कुकरमध्ये ठेवा.
  4. भिजवलेल्या गोळ्याचे दोन रोल करून घ्या. ते तेल लावलेल्या भांड्यात ठेवून ते कुकरमध्ये ठेवा.
  5. अाता कुकरची शिट्टी काढून झाकण लावा व मध्यम आंचेवर २० ते २५ मिनिटं उकडवून घ्या.
  6. तयार रोलच्या चकत्या करून घ्या.
  7. नॉनस्टिक तव्याला तेल लावून या चकत्या शॅलो फ्राय करा. ते करताना त्यावर तीळ टाका. तयार अाहेत खमंग रुचकर ढेबरे.
  8. चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा. दह्याबरोबर तर खूप छान लागतात.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE