Home / Recipes / Gobei manchurian

Photo of Gobei manchurian by Chhaya Paradhi at BetterButter
785
7
0.0(0)
0

Gobei manchurian

Apr-04-2018
Chhaya Paradhi
30 minutes
Prep Time
90 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Chinese
  • Pan fry
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १कप फ्लावरचे तुरे १/२कप मैदा व कॉनफ्लावरचे बॉटर २च आल लसुण मिरची पेस्ट १च आल लसुणाचे बारीक तुकडे १कांदा ३च कांदा पात १च मिरपुड २च शेजवान सॉस १च टमॉटो सॉस १च सोया सॉस १च चिली सॉस १च साखर १/२कप तेल चविपुरता मिठ पाणी

Instructions

  1. प्रथम फ्लावरचे तुरे स्वच्छ धुवुन ठेवा फ्लावरच्या तुर्यांना आल लसुण मिरची पेस्ट लावा मैदा कॉनफ्लावरची पेस्ट बनवा पेस्ट मध्ये आल लसुण मिरची पेस्ट मिरपुड व मिठ घाला फ्लावरचे एक एक तुरा बॉटरमध्ये बुडवुन घ्या गरम तेलात तुरे तळुन घ्या प्यान मध्ये तेल गरम करा बारीक केलेले आल लसुण व बारीक कांदा परता आल लसुण मिरची पेस्ट मिरपुड टाका सोयासॉस टमॉटो सॉस चिलीसॉस टाका शेजवानसॉस साखर कॉनफ्लावरच पाणी टाका चविनुसार मिठ टाका उकळी आल्यावर तळलेले फ्लावरचेतुरे टाका सगळ्या वस्तु परतुन वरुन कांदापात टाका डिश सर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE