Home / Recipes / Matarpannir ,paratha

Photo of Matarpannir ,paratha by   at BetterButter
43
4
0.0(0)
0

Matarpannir ,paratha

Apr-06-2018
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Punjabi
  • Roasting
  • Pressure Cook
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. हिरव्या मटर २५० गा्म
  2. पनीर १५० गा्म
  3. लाल तिखट २ चमचे
  4. हळद १/२ चमचे
  5. गरम मसाला १ चमचे
  6. घाणेजीरे २ चमचे
  7. मीठ चवीनुसार
  8. काजू ७
  9. मगजतरी बी १ चमचे
  10. कश्मीरी मिरच्या २
  11. कांदा २
  12. टमाट १

Instructions

  1. तेल घेउन त्यात कांदा टमाटे आणि काजू, मगजतरी बी, कश्मीरी मीरच टाकून परतावे कांदा लाल होतात
  2. मग ठंड होते की मिक्सर मधून बारीक पीसून द्यावे
  3. हिरव्या मटर ३ सीटी लावून धावे
  4. तेल घेउन त्यात पेस्ट टाकून परतावे
  5. लाल तिखट हळद धानजीर गरम मसाला मीठ टाकून परतावे तेल सुटेपर्यंत
  6. मग त्यात मटार आणि पनीर टाका आणि उकळून घ्यावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE