Home / Recipes / Shevga bhaji

Photo of Shevga bhaji by Maya Ghuse at BetterButter
11966
8
0.0(0)
0

Shevga bhaji

Apr-09-2018
Maya Ghuse
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Accompaniment
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. शेवग्याच्या शेंगा 8-10
  2. तेल पाऊण वाटी
  3. कांदा चिरून 1
  4. बटाटा किस 1 वाटी
  5. शेंगादाणे कूट 1 चमचा
  6. दालचीनी 2इंची
  7. मिरे 5-6
  8. मोठी विलायची 1
  9. जिरं अर्धा चमचा
  10. मोहरी अर्धा चमचा
  11. तिखट 2 चमचे
  12. हळदं पाव चमचा
  13. धना पावडर अर्धा चमचा
  14. गरम मसाला अर्धा चमचा
  15. अदरक -लसूण पेस्ट 1 चमचा
  16. मीठ चवीनुसार
  17. कोथिंबीर

Instructions

  1. कढईत 1 चमचा तेल टाकून अर्धा कांदा, बटाटा किस, शेंगादाणे कूट, दालचीनी, मिरे,मोठी विलायची टाकून परतले नंतर बारीक वाटून घेतले
  2. शेवग्याच्या शेंगा सोलून धूवून घेतल्या
  3. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला, आलं लसूण पेस्ट आणि वाटण,तिखट,हळदं,धना पावडर, गरम मसाला टाकून परतले
  4. सोललेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून मिसळून घेतलं, मीठ टाकून वाफ येऊ दिली
  5. आवश्यक पाणी टाकले
  6. भाजी शिजू दिली, नंतर कोथिंबीर घातली

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE