Home / Recipes / Tondali pakoda

Photo of Tondali pakoda by Manasvi Pawar at BetterButter
25
5
0.0(0)
0

Tondali pakoda

Apr-15-2018
Manasvi Pawar
20 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Side Dishes
  • Vegan

Ingredients Serving: 4

  1. एक वाटी तोंडली उभी चिरून थोडं मीठ घालून १५ मिनिटे मेरिनेट करावे
  2. १ते दीड वाटी बेसन
  3. थोडी हळद
  4. पाव चमचा लाल तिखट
  5. मीठ चवीनुसार
  6. एक चिमूट हिंग
  7. एक चमचा धणे पावडर
  8. पाणी पीठ भिजवायला
  9. तेल तळण्यासाठी

Instructions

  1. एकीकडे तेल गरम करत ठेवावे आणि दुसरीकडे एका भांड्यात बेसन हळद, लाल तिखट हिंग धणेपूड आणि मीठ व पाणी घालून पीठ जाडसर भिजवावे
  2. आता या पीठामध्ये मेरिनेट केलेले तोंडली चे काप बुडवून तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावेत
  3. तयार आहे आपली भजी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE