Home / Recipes / Stuffed Pointed Guard /Bharwan Parwal

Photo of Stuffed Pointed Guard /Bharwan Parwal by Renu Chandratre at BetterButter
935
8
0.0(0)
0

Stuffed Pointed Guard /Bharwan Parwal

Apr-17-2018
Renu Chandratre
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Stuffed Pointed Guard /Bharwan Parwal RECIPE

अतिशय चाविष्ट रूचकर भरलेली परवल ची भाजी , माझ्या स्टाइल ने नक्की करुन बघा , पराठा, फुल्का, पूरी किंवा जीरा राइस बरोबर फारच छान लागते

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Madhya Pradesh
  • Simmering
  • Sauteeing
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. अर्धा किलो परवल( पॉइंटेड गोर्ड)
  2. किसलेला कांदा १ वाटी
  3. भाजलेल बेसन एक चमचा
  4. दाण्या च कूट दोन चमचे
  5. भाजून किसलेल सूकं खोबरं दोन चमचे
  6. आले लसूण पेस्ट एक चमचा
  7. धणे पूड़ दोन चमचे
  8. हल्दी पाउडर , लाल तिखट , गरम मसाला , साखर आणि मीठ चवीनुसार
  9. तेल १ मोठा चमचा
  10. मोहरी १/२ चमचा
  11. जीरे १ चमचा
  12. हिन्ग चिमुट भर

Instructions

  1. वापरलेला साहित्य , किस्लेला कांदा, भाजलेला बेसन, आणि मसाले
  2. परवल धुवुन हलक्या हाताने सोलुन घ्या आणि मधे चीर पाड़ा
  3. वरिल सर्व मसाले आणि साहित्य व्यवस्थित मिक्स करा
  4. चीर पाडून ठेवलेले परवल मधे मसाला छान दाबून भरा
  5. कढईत एक मोठा चमचा तेल गरम करा , मोहरी आणि जीरे टाका
  6. एक चिमुट हीन्ग आणि टोमेटो पेस्ट टाका , थोड़े परतून घ्या
  7. भरलेले परवल टाका , १ वाटी पाणी टाकून‌ मिक्स करा
  8. १०-१५ मिन्ट झाकून मन्द आंचे वर शीजू द्या , अधून मधून परतत रहा
  9. भरवां परवल किन्वा भरली परवल तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE