Home / Recipes / BHOPLI mirchicha zunaka

Photo of BHOPLI mirchicha zunaka by Chayya Bari at BetterButter
903
6
0.0(0)
0

BHOPLI mirchicha zunaka

Apr-20-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT BHOPLI mirchicha zunaka RECIPE

महाराष्ट्रीयन झुणक्याचा एक प्रकार

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. भोपळी मिरची पावशेर
  2. कांदा १
  3. तिखट २चमचे
  4. हळद १चमचा
  5. बेसन १/२वाटी
  6. जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
  7. सुक्या लाल मिरच्या २
  8. तेल ५,६ चमचे
  9. कोथिंबीर थोडी
  10. मीठ चवीनुसार

Instructions

  1. तयारीत मिरची धुवून कापून व कांदे कोथिंबीर कापून घ्यावी
  2. तेल तापवून जिरे,मोहरी,हिंगाची फोडणी करावी लसूण पाकळ्या परतून घ्यावा व कांदा घालावा
  3. कांदा थोडा परतला की लाल मिरचीचे तुकडे घालून परतावे मग तिखट ,मीठ ,हळद घालून परतावे व कापलेली भोपळी मिरची घालावी
  4. ५मिनिटे परतली कि बेसन हाताने भुरभुरावे व सतत हलवावे छान मिक्स झाले की झाकण ठेवून गॅस मंद करावे
  5. १०मिनिटात झुणका तयार होतो अधून मधून हलवावे कडा सोडू लागले की झुणका तयार
  6. कोथिंबीर घालून भाकरीबरोबर सर्व्ह करावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE