Home / Recipes / Mataka kulfi

Photo of Mataka kulfi by Pranali Deshmukh at BetterButter
785
8
0.0(0)
0

Mataka kulfi

May-01-2018
Pranali Deshmukh
30 minutes
Prep Time
45 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Indian
  • Freezing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 1 लिटर फुल क्रीम दूध
  2. 1 कप साखर
  3. कॉर्नफ्लोर 2 tbsp
  4. वेलची पावडर 1 tbsp
  5. ड्रायफ्रूट्स 2 tbsp
  6. केसर 4-5 थ्रेड

Instructions

  1. दूध गरम करायला ठेवायचं .
  2. उकळी आली कि मंद गॅस वर आटू द्यायचं .मधेमधे चमच्याने हलवत राहायचं
  3. केसर थोड्या दुधात भिजत घालायचं
  4. दूध निम्मे झालं कि कॉर्न फ्लोर घालायचं
  5. काही वेळानी साखर वेलची पूड घालायची
  6. साखर विरघळली कि गॅस बंद करायचा ड्रायफ्रूट आणि केसर मिक्स करायचं.
  7. थोडं थंड झालं कि छोट्या छोट्या कुलकेज किंवा गाडग्यांमध्ये भरून वरून सील करायचं
  8. 5-6 तास फ्रिजरमध्ये ठेवायचं
  9. मटका कुल्फी रेडी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE