Home / Recipes / SURLICHI vadi

Photo of SURLICHI vadi by Minal Sardeshpande at BetterButter
633
5
0.0(0)
0

SURLICHI vadi

Dec-19-2017
Minal Sardeshpande
0 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Navratas
  • Maharashtra
  • Boiling
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. पाऊण वाटी शिंगाडा पीठ
  2. पाव वाटी साबुदाणा पीठ
  3. दोन ओल्या मिरच्या
  4. एक वाटी ताक
  5. दोन वाट्या पाणी
  6. अर्धी वाटी ओलं खोबरं
  7. अर्धी वाटी कोथिंबीर
  8. मीठ
  9. दोन चमचे तूप
  10. अर्धा चमचा जीरं
  11. अर्धा चमचा लाल तिखट

Instructions

  1. साहीत्य
  2. मिरच्या वाटून घ्या.
  3. खोबर, बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची आणि मीठ एकत्र करावे
  4. एका पॅन मध्ये शिंगाडा पीठ, साबुदाणा पीठ, ताक, पाणी, लाल तिखट, मीठ एकत्र करावे
  5. गोळी राहू देऊ नये.
  6. मंद गॅसवर ढवळत राहावे.
  7. दोन ताटांना तूप लावावं
  8. मिश्रण सतत ढवळत रहावं.
  9. घट्ट होत आलं की रंग बदलतो
  10. घट्ट झालं की उलथ्याने भराभर ताटात पसरावे
  11. त्यावर तयार खोबरं कोथिंबीर पसरावी.
  12. तूपाची जीरं घालून फोडणी करावी.
  13. ती या वर घालावी.
  14. सुरीने रेघ माराव्यात.
  15. हळूहळू वड्या गुंडाळाव्यात.
  16. उपासाची मस्त डिश

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE