Home / Recipes / Panjabi style dal fry

Photo of Panjabi style dal fry by Rohini Rathi at BetterButter
1252
8
0.0(0)
0

Panjabi style dal fry

Feb-05-2018
Rohini Rathi
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Tossing
  • Veg
  • Easy
  • Dinner Party
  • Punjabi
  • Pressure Cook
  • Frying
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. शिजलेली तुरीची दाळ एक
  2. तेल दोन टेबल स्पून
  3. बारीक चिरलेला कांदा एक
  4. बारीक चिरलेला टोमॅटो एक
  5. लाल मिरची पावडर 1 टेबल स्पून
  6. कसूरी मेथी एक टेबल
  7. गरम मसाला अर्धा टीस्पून
  8. सुकी लाल मिरची दोन
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. मीठ चवीनुसार
  11. मोहरी एक टीस्पून
  12. जिरे एक टिस्पून
  13. हिंग चिमटीभर

Instructions

  1. एका कढईमध्ये तेल गरम करून जिरे मोहरी व हिंग यांची फोडणी घालून घ्यावी
  2. त्यात बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालून परतून घ्यावे
  3. तेल सुटल्यानंतर त्यात लाल मिरची पावडर कस्तुरी मेथी हळद गरम मसाला चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले परतून घ्यावे व थोडेसे पाणी घालून उकडून घ्यावे
  4. तयार फोडणी शिजलेल्या डाळ मध्ये घालून हलवून घ्यावी
  5. नंतर कढईत थोडेसे तेल गरम करून सुकी लाल मिरची परतून डाळीवर सोडावी
  6. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पंजाबी स्टाईल डाळ फ्राय सर्व करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE