Home / Recipes / KOTHIMBIR zunaka

Photo of KOTHIMBIR zunaka by Chayya Bari at BetterButter
743
11
0.0(0)
0

KOTHIMBIR zunaka

Mar-17-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT KOTHIMBIR zunaka RECIPE

खास पार्टीसाठी बनवलेला सर्वांचा आवडता झुणका

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Boiling
  • Sauteeing
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. कोथिंबीर चिरलेली ३वाट्या
  2. कांदा बारीक चिरून १
  3. बेसन १.५वाटी
  4. तेल
  5. चिली फ्लेक्स
  6. हळद१चमचा
  7. हिरवी मिरची,आल ,लसूण पेस्ट२चमचे
  8. जिरे,मोहरी,हिंग
  9. मीठ चवीनुसार

Instructions

  1. प्रथम कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतली
  2. कांदा बारीक चिरला
  3. तेल तापवून जिरे,मोहरी,हिंगाची फोडणी केली
  4. मग मिरची आले लसूण पेस्ट घातली मग कांदा घालून परतले
  5. मग मीठ व हळद घातली चिली फ्लेक्स घातले
  6. छान परतून कोथिंबीर घातली आणखी परतले
  7. मग अंदाजे उकळलेले पाणी घातले
  8. मिश्रण ३मिनिटे उकळू दिले
  9. मग त्यात बेसन घालून छान मिक्स केले
  10. गुठळी होऊ देऊ नये
  11. बारीक गॅसवर २वाफा घ्याव्या
  12. मधून हलवावे झुणका तयार भाकरीबरोबर गरमच सर्व्ह करावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE