Home / Recipes / Pav bhaji shezwan rice kids party special

Photo of Pav bhaji shezwan rice kids party special by tejswini dhopte at BetterButter
844
7
0.0(0)
0

Pav bhaji shezwan rice kids party special

Mar-14-2018
tejswini dhopte
60 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kitty Parties
  • Maharashtra
  • Steaming
  • Frying
  • Sauteeing
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 5

  1. १पत्ता कोबी पूर्ण चिरलेली
  2. २शिमला मिरच्या चिरलेल्या
  3. १वाटी गाजर चिरलेले
  4. १वाटी हिरवा वाटाणा
  5. ४आलु
  6. २चमचॆ पाव भाजी मसाला
  7. ४टोमॅटो
  8. २कांदॆ
  9. तिखट मीठ हळद
  10. कोथींबीर
  11. १/२निंबु
  12. २पाव चॆ पॅकॆट
  13. १बटर
  14. २मोठॆ चमचा तॆल
  15. शॆजवान राईस चॆ साहित्य
  16. २वाटी बनवून घॆतलॆला बासमती राईस
  17. १/२वाटी कांदा
  18. १/२वाटी शिमला मिरची
  19. १/२वाटी पत्ताकोबी
  20. २पॅकॆट चिंग शॆजवान राइस मसाला
  21. १ चमचा तॆल
  22. मटार दानॆ इच्छा नुसार

Instructions

  1. आधि सगळ्या चिरलॆल्या भाज्या आणि आलु कुकर ला ३-४शिटि करून. घ्या कुकर थंड झाला की त्याला मॅश करून घ्या
  2. नंतर. एका पॅन मध्ये तॆल टाकून त्यात. कांदे टोमॅटोची पॆस्ट करून घाला आणि५मि. शिजू द्या
  3. मग त्यात. तिखट मीठ हळद घाला आणि कुकर मधील भाज्या त्या पॅन मध्ये टाका व नंतर. पाव भाजी मसाला टाकून भाजी एकजीव करा
  4. १/२ग्लास पाणी टाकून झाकन झाका४-५मि.झाकन काढून. निंबु पिळून घ्या कोथींबीर आणि बटर घालून पाव शॆकुन भाजी आणि पाव सवॅ करा
  5. कम पाण्यात. २वाटी बासमती राइस बनवून घ्या आणिं त्याला मोकळा पसरून ठॆवा
  6. कढईत तॆल टाकून त्यात. कांदा शिमला मिरची पत्ताकोबी टाकून १मी. शिजू द्या
  7. नंतर त्यात राइस टाकून चिंग शॆजवान मसाला टाकावा राइस एकजीव करून २मि. सवॅ करावा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE