चिंच गोळी / गटागट | Chinh Goli / Gatagat Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  28th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chinh Goli / Gatagat recipe in Marathi,चिंच गोळी / गटागट, Vaishali Joshi
चिंच गोळी / गटागटby Vaishali Joshi
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

15

0

चिंच गोळी / गटागट recipe

चिंच गोळी / गटागट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chinh Goli / Gatagat Recipe in Marathi )

  • ५० ग्राम चिंच
  • चिंचे पेक्षा थोडा जास्ती गुळ
  • १/२ चमचा काळ मीठ
  • थोड साध मीठ
  • १/२ चमचा तिखट
  • १/२ जीरे पावडर
  • १ चमचा पीठी साखर

चिंच गोळी / गटागट | How to make Chinh Goli / Gatagat Recipe in Marathi

  1. चिंच साफ करून घेउन मिक्सर मध्ये बारीक़ वाटुन घ्या पाणी न घालता
  2. गुळ चिरुन घ्या किंवा थोडा वेळ उन्हात ठेवून नरम करून घ्या
  3. आता बारीक़ केलेली चिंच , गुळ , तिखट , जीरे पावडर , काळ मीठ आणि साध मीठ एकत्र करुन सगळ अगदी एकजीव करा
  4. मिश्रणा च्या छोट्या छोट्या गोळ्य़ा करुन पीठी साखरेत घोळ्वुन घ्या की झाली आंबट गोड हवी हवीशी वाटणारी चिंच गोळी

Reviews for Chinh Goli / Gatagat Recipe in Marathi (0)