आंबा नारळ चा र्सोबेट बार | Mango coconut sorbet bars Recipe in Marathi

प्रेषक Ishika Uppal  |  30th May 2018  |  
4 from 1 review Rate It!
 • Mango coconut sorbet bars recipe in Marathi,आंबा नारळ चा र्सोबेट बार, Ishika Uppal
आंबा नारळ चा र्सोबेट बारby Ishika Uppal
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  0

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

1

आंबा नारळ चा र्सोबेट बार recipe

आंबा नारळ चा र्सोबेट बार बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango coconut sorbet bars Recipe in Marathi )

 • क्रस्ट साठी
 • 1/2 कप मैकेडैमिया नट्स
 • 1/4 कप किसलेले नारळ
 • 7 मेदजुल खजूर (हे मोठे खजूर असतात आणि बिया लहान असतात; दुसरा कोणताही प्रकारचा खजूर वापरू शकता पण तो जास्त लागेल )
 • र्सैबेट साठी
 • 2 कप चिरलेला आंबे
 • 1/4 कप बदामांचे दूध
 • मीठ चिमूटभर
 • 1/8 टीस्पून व्हेनिला अर्क
 • 2 मोठे चमचे पिवळा नारळ तेल
 • 1/4 कप वाळवलेले क्रैनबेरी

आंबा नारळ चा र्सोबेट बार | How to make Mango coconut sorbet bars Recipe in Marathi

 1. एका 9 इंच चा पॅन मध्ये चर्मपत्र कागद(बटर पेपर ) ठेवा
 2. मिक्सर मध्ये मैकेडैमिया आणि किसलेले नारळ टाकुन फिरवुन घेया
 3. आता खजुराला घाला आणि पुन्हा मिश्रण करा
 4. पॅनच्या तळाशी समान रीतीने मिश्रण दाबा
 5. आता ब्लेंडर मध्ये आंबा, बदाम दूध, मीठ आणि वेनीला अर्क घाला
 6. पेस्ट बनविण्यासाठी मिक्स करा
 7. आता नारळ तेल घालून पुन्हा मिक्स करावे
 8. बेसवर मिश्रण पसरवा
 9. क्रैनबेरी शिंपडणे
 10. पैन ला फ्रीज करा

Reviews for Mango coconut sorbet bars Recipe in Marathi (1)

Sudha Kunkalienkar4 months ago

छान रेसिपी. चर्मपत्र कागद म्हणजे काय? मेदजुल खजूर म्हणजे काय?
Reply

Cooked it ? Share your Photo