पपईचा शिरा | Papaicha shira Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  31st May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Papaicha shira recipe in Marathi,पपईचा शिरा, Pranali Deshmukh
पपईचा शिराby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

पपईचा शिरा recipe

पपईचा शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Papaicha shira Recipe in Marathi )

  • 1 वाटी पपईच्या फोडी
  • रवा 1/2 कप
  • साखर 1/2 कप
  • तूप 2 tbs
  • वेलची पूड 1 tbs
  • दूध 1 कप

पपईचा शिरा | How to make Papaicha shira Recipe in Marathi

  1. मध्यम आचेवर रवा कोरडा भाजून घ्या
  2. कढईत तूप घाला रवा परत 5 मिनिट भाजून घ्या
  3. दूध साखर घालून मिक्स करा आणि वाफ काढा
  4. आता पपईच्या फोडी घाला थोडं मॅश करा आणि झाकण ठेवा
  5. परत वाफ काढा वेलची पूड घाला आवडीनुसार ड्रायफ्रूट घाला
  6. मस्त पपईचा रंग आणि चव शिऱ्याला येते

Reviews for Papaicha shira Recipe in Marathi (0)