मॉगो फ्रुटी | Mango Frooti Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  31st May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mango Frooti recipe in Marathi,मॉगो फ्रुटी, sharwari vyavhare
मॉगो फ्रुटीby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

मॉगो फ्रुटी recipe

मॉगो फ्रुटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Frooti Recipe in Marathi )

  • आंबा १
  • साखर १ / २ कप
  • पाणी ४ ग्लास

मॉगो फ्रुटी | How to make Mango Frooti Recipe in Marathi

  1. आंब्याची साल काढा
  2. व त्याचा गर काढा
  3. कुकर मध्ये २ ग्लॉस पाणी व आंब्याचा गर टाकून ४ शिट्या करा
  4. एका पातेल्या मध्ये साखर व पाणी एकत्र करा
  5. गॅसवर साखर विरघळे पर्यत ठेवा
  6. कुकर थंड झाला की शिजलेला आंब्याचा गर मिक्सर मधून काढा
  7. व गाळून घ्या
  8. आता साखरेचे पाणी त्या मध्ये मिक्स करा
  9. फ्रिज मध्ये थंड करायला ठेवा

My Tip:

आंब्याच्या गोडीवर साखरेचे प्रमाण ठरवा

Reviews for Mango Frooti Recipe in Marathi (0)