मुख्यपृष्ठ / पाककृती / पपईचा हलवा

Photo of PAPAICHA halva by Chayya Bari at BetterButter
485
5
0.0(0)
0

पपईचा हलवा

May-31-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पपईचा हलवा कृती बद्दल

अतिशय आकर्षक व चविष्ट रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पिकलेल्या पपईच्या फोडी ३वाट्या
  2. साखर१ वाटी पपईच्या गोडीप्रमाणे कमी जास्त
  3. वेलदोडा जायफळ पूड १चमचा
  4. साजूकतूप १चमचा
  5. बदाम काप २चमचे
  6. ड्रायफ्रूट ऐच्छिक

सूचना

  1. प्रथम पपईची साल काढून फोडी कराव्या
  2. कढईत तूप टाकून पपईच्या फोडी २मिनिटे परतावा व साखर घालावी
  3. मग पाणी सुटेल सतत हलवत राहावे
  4. पपई शिजून मऊ होईल त्यात वेलदोडे जायफळ घालून उलथण्याने एकजीव करावे मग हलवा तयार
  5. बदाम काप किंवा आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालून सर्व्ह करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर