कैरीची चटणी | Kairichi chatani Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kairichi chatani recipe in Marathi,कैरीची चटणी, Pranali Deshmukh
कैरीची चटणीby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

कैरीची चटणी recipe

कैरीची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kairichi chatani Recipe in Marathi )

  • 1 वाटी कैरीचा किस
  • 1/4 गूळ
  • 4 हिरव्या मिरच्या
  • 2 कांदे
  • मीठ
  • मोहरी 2 tbs
  • हिंग 1 tbs
  • तेल 1 tbs

कैरीची चटणी | How to make Kairichi chatani Recipe in Marathi

  1. कांदे चिरून तेलावर परतावे
  2. त्यात किस आणि इतर दिलेले साहित्य भाजा गूळ मीठ घालून वाटून घ्या
  3. तेल मोहरीची हिंग घालून फोडणी करा आणि वरून घालून मिक्स करा
  4. चटणी तयार

Reviews for Kairichi chatani Recipe in Marathi (0)