बनाना बूम | Banana boom Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Banana boom recipe in Marathi,बनाना बूम, Rohini Rathi
बनाना बूमby Rohini Rathi
  • तयारी साठी वेळ

    60

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    0

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

बनाना बूम recipe

बनाना बूम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana boom Recipe in Marathi )

  • दूध एक कप
  • हॉर्लिक्स एक टीस्पून
  • बदाम पावडर 1 टिस्पून
  • वेलची पूड चिमुटभर
  • मध 1 टेबलस्पून
  • केळी 2
  • लाल रंग तीन ते चार थेंब
  • साखर दोन टेबल स्पून

बनाना बूम | How to make Banana boom Recipe in Marathi

  1. एक कप दूध एक तास फ्रिजमध्ये ठेवून दुधावर बर्फ जमा करून घ्या
  2. एका ग्लासच्या तळात ड्रॉपर ने लाल रंग टाका व तो ग्लास तिरका करून सर्व बाजूने गोल फिरवून लाल रंगाचा सर्पाकार रेषा ग्लासच्यावरून खालपर्यंत बनवून घ्या
  3. ह्या ग्लासला थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवून लाल रेषा सुकून द्या अशाप्रकारे ग्लास पहिले तयार करून ठेवा
  4. मिक्सरमध्ये दुधाचे बर्फ होली बदाम पावडर वेलचीपूड व केळी टाकून िक्स करून मिक्‍सरमध्ये फिरवून घ्यावे
  5. शेवटी मध साखर घालून मिसळून घ्यावे
  6. तयार ग्लासमध्ये बनाना भूम लगेच थंडगार सर्व्ह करावा

My Tip:

होली ऐवजी बोर्नविटा वापरू शकता

Reviews for Banana boom Recipe in Marathi (0)