मॉगो शेक | Mango Shake Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mango Shake recipe in Marathi,मॉगो शेक, sharwari vyavhare
मॉगो शेकby sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

मॉगो शेक recipe

मॉगो शेक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Shake Recipe in Marathi )

  • आंब्याचा पल्प १ वाटी
  • केळी १
  • व्हॉनीला ऑस्क्रीम 2 स्कुप
  • क्रीम ४ चमचे

मॉगो शेक | How to make Mango Shake Recipe in Marathi

  1. केळीचे साल काढा व तुकडे करा
  2. केळी क्रिम आंब्याचा पल्प सर्व ज्युसर मध्ये फिरवून घ्या
  3. ग्लास मध्ये घ्या
  4. ऑस्क्रीम टाकून सव्र्ह करा

My Tip:

साखरेचा वापर करू शकता

Reviews for Mango Shake Recipe in Marathi (0)