मुख्यपृष्ठ / पाककृती / पेरूची भाजी

Photo of Guava sabji by sharwari vyavhare at BetterButter
953
1
0.0(0)
0

पेरूची भाजी

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पेरूची भाजी कृती बद्दल

आंबट गोड तिखट अशी ही भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. पेरू१
  2. हळद १ / ४ चमचा
  3. मोहरी
  4. हिंग
  5. तेल
  6. मिठ
  7. तिखट १ चमचा

सूचना

  1. पेरूचे तुकडे करा
  2. एका कढईत तेल गरम करा
  3. मोहरी हिंग घाला
  4. पेरू घाला
  5. लाल तिखट मिठ ह्ळद घाला
  6. हलवून घ्या
  7. मध्यम गॅस करा त्यावर झाकण ठेवा
  8. २ मि शिजवून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर