मुख्यपृष्ठ / पाककृती / स्ट्राबेरी मिल्कशेक

Photo of Strawberry milkshake by sharwari vyavhare at BetterButter
467
1
0.0(0)
0

स्ट्राबेरी मिल्कशेक

Jun-03-2018
sharwari vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्ट्राबेरी मिल्कशेक कृती बद्दल

Summer special

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • कोल्ड ड्रींक
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 1

  1. स्ट्रॉबेरी 5 ते 6
  2. व्हॉनीला ऑस्क्रीम १ स्कुब
  3. विप क्रीम
  4. चेरी १
  5. बर्फ

सूचना

  1. स्ट्राबेरीचे तुकडे करा
  2. ऑस्क्रीम व स्ट्राबेरी , बर्फ ज्युसर मधुन फिरवून घ्या
  3. एका ग्लासात ज्युस काढा
  4. विप क्रीम व चेरी ने गार्नीश करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर