मुख्यपृष्ठ / पाककृती / निंबू डाळींब ज्युस

Photo of Lime pomegranate juice by sharwari vyavhare at BetterButter
574
1
0.0(0)
0

निंबू डाळींब ज्युस

Jun-03-2018
sharwari vyavhare
2 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

निंबू डाळींब ज्युस कृती बद्दल

मॉकटेल चा एक वेगळा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • कोल्ड ड्रींक
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 1

  1. निंबू १
  2. साखर 2 चमचे
  3. आलं १ / ४ चमचा
  4. बर्फ
  5. मिठ चिंमुटभर
  6. पाणी १ ग्लास
  7. डाळींब

सूचना

  1. लिंबाया सस काढा
  2. बर्फ आलं निंबू , साखर मिठ ज्युसर ला फिरवा
  3. ते गाळून घ्या
  4. एका ग्लासामध्ये पाणी घ्या
  5. गाळून घेतलेले मिश्रण घाला
  6. डाळींबाचे दाणे घाला
  7. बर्फ टाकून सव्र्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर