केळी बटाटे कबाब | Keli batate kabab Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Keli batate kabab recipe in Marathi,केळी बटाटे कबाब, Pranali Deshmukh
केळी बटाटे कबाबby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

3

0

केळी बटाटे कबाब recipe

केळी बटाटे कबाब बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Keli batate kabab Recipe in Marathi )

  • केळी 2
  • बटाटे बॉईल 2
  • राईस फ्लोर 1 कप
  • मीठ
  • हिरवी मिरची पेस्ट t bs
  • जिरे 1 tbs
  • लिंबाचा रस
  • तेल तळण्यासाठी

केळी बटाटे कबाब | How to make Keli batate kabab Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात बटाटा आणि केळी मॅश करा
  2. राईस फ्लोर आणि इतर जिन्नस मिक्स करा
  3. आवडीचा शेप देऊन डीप फ्राय करा
  4. मी लांबोळे आकाराचे केलेत

Reviews for Keli batate kabab Recipe in Marathi (0)