केळीचे वेफर्स | Keliche wefers Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Keliche wefers recipe in Marathi,केळीचे वेफर्स, Pranali Deshmukh
केळीचे वेफर्सby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

केळीचे वेफर्स recipe

केळीचे वेफर्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Keliche wefers Recipe in Marathi )

  • 5-6 कच्ची केळी
  • खोबरेल तेल तळण्यासाठी
  • मीठ

केळीचे वेफर्स | How to make Keliche wefers Recipe in Marathi

  1. केळी सोलून घ्या
  2. स्लाइस करून घ्या
  3. हाय फ्लेमवर हे चिप्स कडकडीत तेलात तळून घ्या
  4. वरून मीठ किंवा आवडीचे मसाले टाका

Reviews for Keliche wefers Recipe in Marathi (0)