Photo of Lunji by Pranali Deshmukh at BetterButter
312
1
0.0(0)
0

लुंजी

Jun-03-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लुंजी कृती बद्दल

लुंजी म्हणजे कोळ धरलेल्या आंब्याची गूळ मेथी ,हिंग तिखट घालून केलेला प्रकार.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कैरीच्या फोडी 1 वाटी
  2. गूळ 1/2 वाटी
  3. मेथी दाणे 1/2 tbs
  4. तिखट 2 tbs
  5. हळद 1
  6. मोहरी 1 tbs
  7. जिरे 1 tbs
  8. हिंग चिमूटभर
  9. मीठ
  10. तेल 1 tbs

सूचना

  1. प्रथम कैरी धुवून सालं काढावी .कैरीच्या लहान फोडी कराव्या
  2. कढईत तेल ,मोहरी जीरं घालावं .मोहरी तडतडल्यावर मेथीदाणे घालावे
  3. लालसर झाल्यावर हिंग ,हळद तिखट व कैरीच्या फोडी घालाव्या
  4. थोडं पाणी शिंपडावं व झाकण घालून वाफ काढावी .
  5. मीठ व गूळ घालून थोडं शिजवावं .मेथांबा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर