मँगो बर्फी | Mango burfi Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Mango burfi recipe in Marathi,मँगो बर्फी, Pranali Deshmukh
मँगो बर्फीby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

मँगो बर्फी recipe

मँगो बर्फी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango burfi Recipe in Marathi )

  • 500 gr. खवा
  • 2 कप हापूस आंब्याचा पल्प
  • 250 gr साखर
  • पिस्ता 4 tbsp चॉप
  • बदाम 4 tbsp चॉप

मँगो बर्फी | How to make Mango burfi Recipe in Marathi

  1. जाड बुडाच्या कढईत खवा भाजा
  2. पाच मिनिटांनी साखर घालून सतत हलवत राहा
  3. मिश्रण आळायला आलं कि आंब्याचा पल्प मिक्स करा
  4. कढईला मिश्रण सोडायला लागलं कि एका अल्युमिनिअन ट्रे ला किंवा प्लेट ला ग्रीसिंग करा
  5. त्यामध्ये वड्या थापा वरून ड्रायफ्रूट स्प्रेड करून प्रेस करा
  6. सुरीने वड्या पाडा

Reviews for Mango burfi Recipe in Marathi (0)