भेळ | Bhel Recipe in Marathi

प्रेषक sharwari vyavhare  |  4th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Bhel recipe in Marathi,भेळ, sharwari vyavhare
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

1

0

भेळ recipe

भेळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bhel Recipe in Marathi )

  • चुरमेरे 2 मोठी वाटी
  • भेळ १ / २ छोटी वाटी
  • लिंबू १ / २
  • तिखट २ चमचे
  • मिठ चवीला
  • कोथींबीर
  • कांदा १
  • शेंगादाणे आवडी प्रमाणे
  • छोटा टोमॉटो १

भेळ | How to make Bhel Recipe in Marathi

  1. कांदा व कोथींबीर , टोमॉटो बारीक चिरून घ्या
  2. चिरमुरे चाळून घ्या
  3. तयारी मध्ये हे करावे
  4. एका भांडयात चिरमुरे घ्या
  5. भेळ टाका
  6. मग टोमॉटो, कांदा कोथींबीर घाला
  7. मग मिठ तिखट शेंगादाणे घाला
  8. लिंबू पिळा
  9. आता सर्व मिक्स करा
  10. सव्ह करा

My Tip:

थोडी चिमुटभर साखर घाला. भेळ ला छान टेस्ट येते

Reviews for Bhel Recipe in Marathi (0)