खजुराचे लाडु | Dates Laddu Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  5th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dates Laddu recipe in Marathi,खजुराचे लाडु, Poonam Nikam
खजुराचे लाडुby Poonam Nikam
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

5

0

खजुराचे लाडु recipe

खजुराचे लाडु बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dates Laddu Recipe in Marathi )

  • खजुर २५० ग्रॅम
  • काजु १वाटी
  • बदाम १ वाटी
  • वेलची पावडर २-३ चमचे
  • तुप २ चमचे

खजुराचे लाडु | How to make Dates Laddu Recipe in Marathi

  1. खजुराच्या बीया काढुन घ्या
  2. खजुर मिक्सर मद्धे बारीक वाटुन घ्या
  3. काजु बदामाचा मिक्सर मद्धे जाडसर कुट करुन घ्या
  4. एका पॅन मद्धे २ चमचे तुप घालुन घ्या त्यातच काजु बदामाचा कुट टाकुन २ मीनीटे परता आता
  5. आता खजुर टाका एक सारखे होई पर्यंत परतत रहा
  6. त्यात वेलची पुड घाला मिक्स करा मिश्रण थंड झाल्यावर लाडु वळवा

My Tip:

..

Reviews for Dates Laddu Recipe in Marathi (0)