हेल्दी फ्रेंकी | Healthy franky. Recipe in Marathi

प्रेषक sabiya mulani-shaikh  |  7th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Healthy franky. recipe in Marathi,हेल्दी फ्रेंकी, sabiya mulani-shaikh
हेल्दी फ्रेंकीby sabiya mulani-shaikh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

हेल्दी फ्रेंकी recipe

हेल्दी फ्रेंकी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Healthy franky. Recipe in Marathi )

  • चपाती. 2
  • टोमॅटो सॉस. 2 चमचे
  • मीठ.चविनुसार
  • प्रत्येकी चिरलेली 1/2 वाटी
  • कांदा,कोबी,गाजर, टोमॅटो ,कोथिंबीर ,शिमला मिरची
  • लेणी.2 चमचे

हेल्दी फ्रेंकी | How to make Healthy franky. Recipe in Marathi

  1. प्रथम तयार चपाती घेऊन त्यावर टोमॅटो सॉस लावावे.
  2. चिरलेल्या सर्व भाज्यांना साॅस व मीठ लावावे.
  3. चिरलेल्या सर्व भाज्यांना चपाती वर पसरावे.
  4. चपाती ची घडी घालून लोणी लावावे.
  5. मंद आचेवर कडक (क्रिसपी) भाजून घ्यावेत.
  6. टोमॅटो सॉस किंवा मियाॅनिझ साॅस बरोबर स॔व करावी.

My Tip:

यामधे मोड आलेले धान्य ही घालू शकता.

Reviews for Healthy franky. Recipe in Marathi (0)