अचारी खस्ता पुरी | Achari Khasta Puri Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  8th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Achari Khasta Puri recipe in Marathi,अचारी खस्ता पुरी, Vaishali Joshi
अचारी खस्ता पुरीby Vaishali Joshi
  • तयारी साठी वेळ

    10

    तास
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

3

0

अचारी खस्ता पुरी recipe

अचारी खस्ता पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Achari Khasta Puri Recipe in Marathi )

  • ३ कप कणिक
  • २ मध्यम आकराच्या कैऱ्या किसलेल्या
  • १/४ कप लोणच्याचा खार
  • १ चमचा कुटलेली सोप
  • कोथींबिर
  • तळण्य़ासाठी तेल

अचारी खस्ता पुरी | How to make Achari Khasta Puri Recipe in Marathi

  1. एक परतीत कणिक घ्या
  2. त्यात कैऱ्या किसून
  3. लोणच्याचा खार
  4. जाडसर कूटलेली सोप
  5. कोथींबिर घालून मिक्स करा आणि पाण्याने मळून ठेवा
  6. गैस वर कढईत तेल तापत ठेवा
  7. मळून ठेवलेल्या कणकचे गोळे करून सगळ्या पूरी करून खस्ता होई पर्यन्त तेलात तळून घ्या
  8. बाहेर काढून लिंबाचे लोणच किंवा मलई च्या दहया बरोबर गरम खायला द्या

Reviews for Achari Khasta Puri Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo