कांदा भजी | Kanda bhaji Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  8th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Kanda bhaji recipe in Marathi,कांदा भजी, Deepa Gad
कांदा भजीby Deepa Gad
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    17

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

कांदा भजी recipe

कांदा भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kanda bhaji Recipe in Marathi )

  • बेसन १ मोठी वाटी
  • कांदे २ मोठे
  • हिरवी मिरची ३
  • ओवा चिमूट
  • तिखट १/२ च
  • मीठ चवीनुसार
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • आलं लसूण पेस्ट १/२ च
  • गरम तेलाचं मोहन २ छोटे च
  • तळण्यासाठी तेल

कांदा भजी | How to make Kanda bhaji Recipe in Marathi

  1. कांदे सोलून उभे चिरून घ्या
  2. त्यात बेसन, कढीपत्ता व कोथिंबीर चिरून घाला
  3. बाकी सर्व साहित्य घाला
  4. ओवा हातावर चुरडून घाला
  5. गरम तेलाचं मोहन घाला
  6. सर्व एकजीव करा सुकं वाटल्यास थोडं पाणी घालून एकजीव करा
  7. लोखंडी तव्यात तेलात कुरकुरीत होईपर्यंत भजी तळा

My Tip:

या भजीत कांदा जास्त हवा, तसेच तेलाचे मोहन घातल्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात सोडा घालायची गरज नाही

Reviews for Kanda bhaji Recipe in Marathi (0)