आलू पनीर चिज कटलेट | Alu, paneer, cheese cutlet Recipe in Marathi

प्रेषक Maya Joshi  |  9th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Alu, paneer, cheese cutlet recipe in Marathi,आलू पनीर चिज कटलेट, Maya Joshi
आलू पनीर चिज कटलेटby Maya Joshi
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

3

0

आलू पनीर चिज कटलेट recipe

आलू पनीर चिज कटलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Alu, paneer, cheese cutlet Recipe in Marathi )

  • ३-४ बटाटे ऊकडून चूरुन
  • १०० ग्रा. पनीर किसून
  • २ चिज क्यूब किसून
  • १ चमचा आले लसूण पेस्ट
  • 1 चमचा ओरेगानो
  • १ चमचा चिली फ्लेक्स
  • ब्रेडचा चुरा

आलू पनीर चिज कटलेट | How to make Alu, paneer, cheese cutlet Recipe in Marathi

  1. सर्व साहित्य मिक्स करा.
  2. कटलेट करा
  3. चुय्रात घोळा
  4. तळा.

Reviews for Alu, paneer, cheese cutlet Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती