रताळ्याचे गोड काप | Sugaarcoated Sweet Potato Slices Recipe in Marathi

प्रेषक Shubha Salpekar Deshmukh  |  12th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sugaarcoated Sweet Potato Slices recipe in Marathi,रताळ्याचे गोड काप, Shubha Salpekar Deshmukh
रताळ्याचे गोड कापby Shubha Salpekar Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

1

0

रताळ्याचे गोड काप recipe

रताळ्याचे गोड काप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sugaarcoated Sweet Potato Slices Recipe in Marathi )

  • ३ रताळी
  • १/२ वाटी साखर
  • १ छोटा चमचा वेलचीपूड
  • १ मोठा चमचा तूप

रताळ्याचे गोड काप | How to make Sugaarcoated Sweet Potato Slices Recipe in Marathi

  1. रताळी धुऊन, सोलून, काप करून घ्यावे।
  2. कढईत तूप गरम करून, हे काप छान परतून घ्यावे।
  3. आता साखर, वेलची पूड घालून परतावे, किंचित पाण्याचा छिपका द्यावा।
  4. २ मिनिटे झाकण ठेवून वाफ आणावी।
  5. सर्व्ह करायला तयार आहेत रताळ्याचे गोड काप।

Reviews for Sugaarcoated Sweet Potato Slices Recipe in Marathi (0)