मुख्यपृष्ठ / पाककृती / गाकर चे लाडू

Photo of Gakar Laddoo by Jayshree Bhawalkar at BetterButter
675
3
0.0(0)
0

गाकर चे लाडू

Jun-12-2018
Jayshree Bhawalkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाकर चे लाडू कृती बद्दल

ही पाककृती महाराष्ट्रा तील पारंपरिक पाक कृती आहे.इतर प्रदेशात चुरमा के लड्डू ,टिकर के लड्डू आदी नावानी आणि थोडे फार कृतीत फेर बदल करून जाणली जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 3 गाकर
  2. 1वाटी साखर
  3. 1 चमचा वेलची पूड
  4. 2-3 चमचे तूप

सूचना

  1. सगळं साहित्य एकत्र जवळ ठेवा.
  2. साखर आणि गाकर मिक्सर मधे बारीक दळून घ्या.
  3. आता एका वाडग्यात सगळे साहित्य मिक्स करा
  4. आवश्यकते अनुसार तूप घाला.
  5. आवश्यकते अनुसार तूप घालून लाडू वळून घ्या.
  6. झटपट गाकराचे लाडू तैयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर