खीमा रोटी | khima roti Recipe in Marathi

प्रेषक Lata Vilaspure  |  12th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • khima roti recipe in Marathi,खीमा रोटी, Lata Vilaspure
खीमा रोटीby Lata Vilaspure
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    0

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

0

About khima roti Recipe in Marathi

खीमा रोटी recipe

खीमा रोटी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make khima roti Recipe in Marathi )

  • खीमा 1/2 किलो
  • कणीक 2वाटी
  • कोथिंबीर 1टेबल स्पून
  • गरम मसाला 1 चमचा
  • आलं लसूण पेस्ट 2 चमचे
  • दही 1 टेबल स्पून
  • हळद 1/2 चमचा
  • लाल तिखट 1चमचा
  • मीठ चवीनुसार

खीमा रोटी | How to make khima roti Recipe in Marathi

  1. खीम्याला आलं लसूण कोथिंबीर पेस्ट लावून शिजवून घ्या. खाण्याचं पाणी काढून खीम्यात बसेल एवढं पीठ घालून त्यात लाल तिखट गरम मसाला मीठ आलं लसूण पेस्ट कोथिंबीर घालून पीठ मळून घ्या. एका बाऊल मध्ये दही मीठ आलं लसूण पेस्ट मीक्स करून ठेवा. पिठाची छोटी लाटी करून आलं लसूण दह्याची पेस्ट लावून घडी घालून पोळी लाटून घ्या. तूप लावून शेकून घ्या.

My Tip:

खीमा रोटी नुसती किंवा दही आणि लोणच्याबरोबर खाऊ शकता.

Reviews for khima roti Recipe in Marathi (0)