चॉकलेट आप्पम | Chocolate Appam Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  13th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Chocolate Appam recipe in Marathi,चॉकलेट आप्पम, Renu Chandratre
चॉकलेट आप्पमby Renu Chandratre
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

8

0

चॉकलेट आप्पम recipe

चॉकलेट आप्पम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chocolate Appam Recipe in Marathi )

  • गव्हाचे पीठ एक वाटी
  • साखर अर्धी वाटी
  • कोको पाउडर एक मोठा चमचा
  • अंडा एक
  • दूध एक वाटी
  • बेकिंग सोडा १ चमचा
  • १ मोठा चमचा तेल

चॉकलेट आप्पम | How to make Chocolate Appam Recipe in Marathi

  1. सर्वप्रथम एका मिक्सिंग बाउल मधे अंडी, तेल, दूध, कोको पाउडर ‌, साखर आणि गव्हाच पीठ व्यवस्थित मिक्स करा
  2. तयार मिश्रणात सोडा घाला आणि व्यवस्थित मिक्स करा
  3. आप्पे पात्रात रहा थोड तेल गरम करा आणि तयार मिश्रण प्रत्येक खड्यात भरा
  4. एकी कडून शीज़ले की आप्पे पलटून दूसर्या बाजूने पण खरपूस भाजून ‌घ्या
  5. गरम किंवा गार सर्व्ह करा , मस्त लागतात आणि लगेच फस्त होतात

Reviews for Chocolate Appam Recipe in Marathi (0)