बटाटा आणि भोपळी मिरचीची भाजी | Potato and capsicum veg Recipe in Marathi

प्रेषक Nayana Palav  |  15th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Potato and capsicum veg recipe in Marathi,बटाटा आणि भोपळी मिरचीची भाजी, Nayana Palav
बटाटा आणि भोपळी मिरचीची भाजीby Nayana Palav
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

बटाटा आणि भोपळी मिरचीची भाजी recipe

बटाटा आणि भोपळी मिरचीची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato and capsicum veg Recipe in Marathi )

  • बटाटे २ मोठे
  • भोपळी मिरची २
  • कांदा १
  • टोमॅटो १
  • तेल फोडणीसाठी
  • हिंग १/४ टीस्पून
  • हळद १/४ टीस्पून
  • मोहरी १/४ टीस्पून
  • जिरे १/४ टीस्पून
  • कढीपत्ता ३-४ पाने
  • आल लसूण पेस्ट १ टीस्पून
  • मालवणी मसाला २ टीस्पून
  • काश्मीरी मिरची पावडर १ टीस्पून
  • कोथिंबीर मुठभर
  • ओले खोबरे ३ टेबलस्पून
  • मीठ आवश्यकतेनुसार

बटाटा आणि भोपळी मिरचीची भाजी | How to make Potato and capsicum veg Recipe in Marathi

  1. बटाटे कापून पाण्यात ठेवा.
  2. कांदा, टोमॅटो, भोपळी मिरची कापून घ्या.
  3. एक कढई गरम करा, त्यात तेल घाला.
  4. तेलात हिंग, मोहरी, हळद, जिरे, कढीपत्ता याची फोडणी करा.
  5. आता कांदा घाला.
  6. टोमॅटो घाला.
  7. आल लसूण पेस्ट व मसाले घाला.
  8. नीट मिक्स करा.
  9. आता बटाटे, मीठ घाला.
  10. बटाटे शिजले की भोपळी मिरची घाला.
  11. कोंथिबीर, खोबरे घाला.
  12. तयार आहे तुमची चविष्ट भाजी.
  13. चपाती, रोटीबरोबर, भाकरी सोबत करा.

Reviews for Potato and capsicum veg Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo