टोमॅटोचे भरीत | Roasted tomato chatni Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Roasted tomato chatni recipe in Marathi,टोमॅटोचे भरीत, Archana Chaudhari
टोमॅटोचे भरीतby Archana Chaudhari
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    5

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

About Roasted tomato chatni Recipe in Marathi

टोमॅटोचे भरीत recipe

टोमॅटोचे भरीत बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Roasted tomato chatni Recipe in Marathi )

  • टोमॅटो 3
  • हिरवी मिरची 4
  • लसूण 8 पाकळ्या
  • कोथिंबीर 1 वाटी बारीक चिरलेली(तुम्ही कमी घेऊ शकता)
  • लिंबू 1/2
  • कांदा 1 मध्यम बारीक चिरलेला
  • मीठ चवीनुसार

टोमॅटोचे भरीत | How to make Roasted tomato chatni Recipe in Marathi

  1. टोमॅटो गॅसवर बाजून घ्या.
  2. एका ताटात सगळे साहित्याची तयारी करून ठेवा.
  3. टोमॅटोची साले काढून लिंबू सोडून सगळे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या.
  4. लिंबू पिळा.
  5. चटपटीत टोमॅटो भरीत तयार आहे.

My Tip:

तुम्ही पुदिना टाकू शकता.सगळे साहित्य फ्रेश असल्यास चव अजून छान लागते.

Reviews for Roasted tomato chatni Recipe in Marathi (0)